पंढरपुरात विठ्ठलाला जलाभिषेक
पंढरपूर : पंढरपूर उजनी धरणातून Ujani Dam इंदापूर Indapur मधील गावांना पाणी नेण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर पंढरपुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने जलाभिषेक करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
#Pandharpur #UjaniDam #Indapur #Water #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics